District Disability Rehabilitation Centre, Ahmednagar

(Approved by Department of Empowerment of Persons with Disabilities Ministry of Social Justice & Empowerment, Govt. of India)

जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, अहमदनगर

( सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय भारत सरकार द्वारा नियुक्त डॉ. विट्ठलराव विखे पाटिल फाउंडेशन द्वारा कार्यान्वित )


Central Scheme

ADIP Scheme

पात्रता :

  1. १) ऑनलाईन दिव्यांग प्रमाणपत्र (SADM) / UDID (४०% दिव्यांगता किंवा त्यापेक्षा जास्त दिव्यांगता)
  2. २) वार्षिक उत्पन्न १८०००० पेक्षा कमी
  3. ३) रेशन कार्ड (उत्पन्न लिहिलेलं) किंवा उत्पन्नाचा दाखला (तलाठी, तहसील, नगरसेवक)

सोबत आवश्यक कागदपत्रे (सत्यप्रत):

  1. १) दिव्यांग प्रमाणपत्र
  2. २) आधार कार्ड
  3. ३) रेशन कार्ड (उत्पन्न लिहिलेलं) किंवा उत्पन्नाचा दाखला (तलाठी, तहसील, नगरसेवक)
  4. ४) दोन पासपोर्ट साईज फोटो

योजने अंतर्गत वाटप करण्यात येणारे सहायक साधने:

  1. १) तिनचाकी सायकल
  2. २) व्हीलचेअर
  3. ३) कमोड चेअर
  4. ४) कुबडी
  5. ५) वॉकर
  6. ६) चालण्याची काठी
  7. ७) श्रवणयंत्र
  8. ८) कृत्रिम अवयव
  9. ९) सि. पी . चेअर
  10. १०) एम. आरं.किट
  11. ११) ब्रेल किट
  12. १२) इलेक्ट्रिक अंधकाठी
  13. १३) मोबाईल फोन
  14. १४) एल्बो स्टीक
  15. १५) तिनचाकी मोटारचलीत सायकल (पात्रता - दिव्यांगता ८०% पेक्षा जास्त अस्थिव्यंग प्रवर्ग)

Join Our Mission to Improve a Feature of persons with disabilities.

© 2024 All Rights Reserved. Designed By UTKRRANTI